Twitter:डॉगी गेला चिमणी परतली! तीन दिवसात लाख कोटीचे नुकसान? पुन्हा ट्विटरचा लोगो बदलला!

 


ब्यूरो टीम: ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सततच्या बदलांमुळे एलन मस्क हे कायम चर्चेत आहेत.

एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरचा लोगो असणारा ब्लू बर्ड काढून त्याजागी Dogecoin ट्विटरच्या होम पेज वर ठेवली होती. मात्र अवघ्या चारच दिवसात त्यांना ही Dogecoin बदलून आपला आयकॉनिक लोगो पुन्हा ठेवला आहे.

एलन मस्क यांना कदाचित कुत्र्यांबद्दल इतके प्रेम आहे की, त्यांनी पूर्वी त्याचे पाळीव प्राणी शिबा इनू फ्लोकी यांना ट्विटरचे सीईओ बनवले होते.

शिबा इनू ट्विटरच्या लोगोवर देखील दिसत होता. आता एलन मस्कने अस का केल, यासाठी मस्कच्या क्रेझशिवाय इतर कोणालाही सांगता येणार नाही.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने