Health: दुधाच्या मलाईच्या ‘या’ पद्धतीने करा वापर; कोरड्या त्वचेच्या समस्येवर करा मात



ब्युरो टीम: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी अधिक घ्यावी लागते. या गरम वातावरणामुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र या उत्पादनांचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात. याचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही खालील पद्धतीने दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात.

बेसन आणि मलाई

कोरड्या त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी बेसन आणि मलाईचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा बेसनामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा दुधाची मलाई मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. आठवड्यातून दोन ते तीन वेळा रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचा वापर केल्याने करण्याची समस्या दूर होऊ शकते.

 

उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही वरील पद्धतीने मलाईचा वापर करू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचे चहाचे सेवन केल्याने आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

मध आणि मलाई त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक शतकांपासून मधाचा वापर केला जातो. त्याचबरोबर मलाई देखील आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त ठरते. यासाठी तुम्हाला एक चमचा मधामध्ये एक चमचा मलाई मिसळून घ्यावी लागेल. हे मिश्रण तुम्हाला साधारण पंधरा ते वीस मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा थंड पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

डोकेदुखीपासून आराम उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुदिन्याच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या चहाचे सेवन केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि मुड फ्रेश राहतो. त्याचबरोबर हा चहा प्यायल्याने तणाव कमी होतो.

ऍसिडिटीपासून आराम मिळतो बहुतांश लोकांना पोटात गॅस आणि ऍसिडिटीची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी पुदिनाच्या चहाचे सेवन करू शकतात. पुदिन्याच्या चहामध्ये आढळणारे घटक पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर दररोज याचे सेवन केल्याने ऍसिडिटीपासून आराम मिळतो.

गुलाब जल आणि मलाई उन्हाळ्यामध्ये कोरड्या त्वचेची समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही गुलाब जल आणि दुधाच्या मलाईचा वापर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा गुलाब जलमध्ये एक चमचा मलाई मिसळून घ्यावी लागेल. या मिश्रणाच्या मदतीने तुम्हाला साधारण दोन ते तीन मिनिटे चेहऱ्याला मसाज करावी लागेल. रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे लागेल. नियमित याचा वापर केल्याने कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते.

 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने