Job : असा करा रेझ्युमे, मिळेल लगेच नोकरी

 


ब्युरो टीम : कंपनीत प्लेसमेंटसाठी चांगला रेझ्युमे असणे आवश्यक आहे. हा रेझ्युमे कसा असावा, हे आज आपण जाणून घेऊ.

- कोणताही एचआर रेझ्युमेसाठी 7 सेकंद खर्च करतो, हे संशोधनाने सिद्ध झालयं

- रेझ्युमे शॉर्टलिस्ट करण्यासाठी, तो योग्य फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे.

- सीव्ही (CV) च्या सुरुवातीलाच तुमच्यातील कौशल्यांची माहिती द्या.

- तुमच्यातील कामाच्या क्षमतेचा अंदाज येणारी थोडक्यात माहिती सीव्हीमध्ये द्या.

- तुमच्या कामाचा कंपनीला कसा फायदा होईल, ही माहिती देत सीव्ही इतरांपेक्षा वेगळे बनवा.

- या नोकरीसाठी तुम्ही सर्वोत्तम का आहात? हे रेझ्युमेमध्ये स्पष्ट करा.

- रेझ्युमे मध्ये खरी माहिती द्या.

-  सीव्ही मध्ये पर्सनल ग्रोथ वर लक्ष देणे विसरू नका.

- एचआरला तुमचे मूल्य समजावून सांगणे महत्त्वाचे आहे.

-  चांगला रेझ्युमे नोकरी मिळवून देईल.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने