ब्युरो टीम : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त तथा पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक *मा. एस.एम.देशमुख सर* यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी *पत्रकार अनिल उंबरकर* यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदी निवड जाहीर केली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक सर अध्यक्ष शरदजी पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, अमरावती अधिस्वीकृती समितीचे सदस्य राजेंद्र काळे, अमरावती विभागीय सचिव अमर राऊत, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी अनिल उंबरकर यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा