पुण्यात येवलीवाडी येथील सिंहगड अँकडमी ईंजिनिरिंग येथे पेपर दूपारी 3 वाजता होता.विद्यार्थीला 5 मि.उशिर झाल्याने त्यांना परीक्षाला बसु दिले नाही.
ट्राफिक,सततचा पाउस,बसने प्रवास यामूळे विद्यार्थीना पोहचायला वेळ लागला.यामुळे विद्यार्थी परीक्षापासुन वंचित राहीले आहेत.प्रशासन कोणीही सहकार्य करायला तयार नाही.
आम्ही प्रकल्प अधिकारी कुणाल सिरसाट यांच्याशी संपर्क केला.पण संचालक खवले याच्याकडुन स्पष्ट आदेश आले अहेत.त्यामुळे आम्ही काहीही करु शकत नाही असे आम्हाला सांगितले.
विद्यार्थीचे नुकसान महाज्योतीने करु नये.त्यांना संधी द्यावी.
कुलदीप आंबेकर
अध्यक्ष स्टुडंट हेल्पींग हँडस
टिप्पणी पोस्ट करा