Rain Update : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर 'या' शहरातील शाळांना सुट्टी



ब्युरो टीम : मुंबई शहर व उपनगरात हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे गुरुवार दि. 27 जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने