WIvIND: पहिल्या वनडेत नाणेफेक रोहितच्या बाजूने! भारताची गोलंदाजी, मुकेशचे पदार्पण

 


ब्युरो टीम : वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिला वनडे सामना गुरुवारी (27 जुलै) बार्बाडोस येथे सुरू झाला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

युवा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने या सामन्यातून वनडे पदार्पण केले.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शाई होप(कर्णधार), काइल मेयर्स, ब्रँडन किंग, ऍलिक अथनेझ, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, डॉमिनिक ड्रेक्स, जेडेन सील्स, गुडाकेश मोटी

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने