हर घर तिरंगा अभियान अंतर्गत भाजप महाराष्ट्र प्रदेश यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम

 


    स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता हर घर  तिरंगा या अभियानाने होत आहे. संपूर्ण देशाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेले हर घर तिरंगा अभियान यावर्षी नव्या उत्साहात नव्या उमेदीने साजरी केली जात आहे.  यानिमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश तर्फे नागरिकांसाठी नाविन्यपुर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.

    या उपक्रमांतर्गत आपण bjpcc.org या वेबसाईटवर जाऊन आपलं आपले लोकेशन पिन करायचे आहे. आपलं लोकेशन पिन केल्यानंतर आपल्याला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे डिजिटल सर्टिफिकेट प्राप्त होईल. या नावीन्यपूर्ण उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेश तर्फे करण्यात आले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया पेजेस वरून माहिती दिली आहे.

 



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने