Independence Day 2023 : मेरे प्यारे 140 करोड परिवारजन.; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील 5 मोठे मुद्दे

 

ब्युरो टीम: देशभर आज उत्साहाचं वातावरण आहे. देशभरात आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. अशात उत्साह आणि चैतन्याने भरलेलं आजचं वातावरण आहे. अशात देशाचं लक्ष राजधानी दिल्लीकडे लागलं आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला गेला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांच्या वतीने तिरंग्याला सलामी दिली. यावेळी लालकिल्ला परिसरात देशभक्तीने ओतप्रोत वातावरण पाहायला मिळालं. लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशातील युवकांना त्यांनी संदेश दिला.

लाल किल्यावर ध्वजारोहण पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सलग दहाव्यांदा ध्वजारोहण झालं. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी 74 मिनिटांचे भाषण केलं होतं. त्यामुळे यंदाच्या भाषणातील मुद्द्यांकडे देशातील नागरिकांचं लक्ष आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील पाच मोठे मुद्दे वाचा…

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने