Jawan : "डोक्यावर टक्कल, हातात बंदूक अन्.", 'जवान'साठी फक्त ३० दिवस बाकी, शाहरुख खानने शेअर केलं नवं पोस्टर

 


ब्युरो टीम : पठाण'ला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सध्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित 'जवान' चित्रपट प्रेक्षकांच्या येत्या ७ सप्टेंबरला भेटीला येणार आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने