Sitaphal :सीताफळ खाण्याचे फायदे!जाणून घ्या;

ब्युरो टीम:ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात आरोग्याचा खजिना असतो. व्हिटॅमिन्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, मिनरल्स आणि फायबरने समृद्ध असलेले हे फळ गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर ठरते.

सीताफळामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते जे स्नायूंना सक्रिय करण्यास मदत करते आणि शारीरिक कमकुवतपणा दूर करते. या फळात फायबर असते जे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या दूर करते. सीताफळाचे सेवन केल्याने पोट लवकर साफ होते आणि पचनसंस्था मजबूत होते.

हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या

पोटॅशियम आणि मॅग्नेशियमने समृद्ध अ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने