ब्युरो टीम : भारत हा जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सध्या भारताचा जीडीपी 3,750 अब्ज डॉलर एवढा आहे. याशिवाय, पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जापान तर चौथा क्रमांकावर जर्मनीचा क्रमांक लागतो.
टिप्पणी पोस्ट करा