IND vs AUS 1st ODI : वन डे मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची; तिसऱ्या नंबरवर कोण खेळणार आज होणार फैसला ;

 

ब्युरो टीम:  आगामी वर्ल्डकप आधी खेळवली जाणारी वन डे मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.

कुलदीप यादव याने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तिचं सोनं केलं आहे. आशिया कपमध्ये तर कुलदीप संघासाठी हुकमी एक्का ठरला आहे. कुलदीप याने दोन्ही महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संघासाठी महत्त्वाच्या विकेट्स घेत विजयामध्ये वर्ल्ड कप 2023 आधी भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये  वन डे मालिका होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीमधील स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये मुख्य खेळाडूंना विश्रांती देणार असल्याची माहिती समजत आहे. एक नाहीतर पहिल्या दोन सामन्यांमध्ये कोहलीच्या जागेवर कोणता खेळाडू घेणार याबाबत एक नाव समोर आलंं आहे. कोहलीची जागा घेणारा हा खेळाडू कोण आहे ते जाणून घ्या.

आगामी वर्ल्डकप आधी खेळवली जाणारी वन डे मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची सूत्र रोहित ऐवजी के. एल. राहुल याच्या गळ्यात पडणार आहे. सामन्यामध्ये  विराटची जागा युवा खेळाडूकडे देण्यात येणार आहे.

रोहित शर्मा याच्या जागी ईशान किशन याच्याकडे दिली जाणार आहेत. त्यानंतर के.एल. राहुल चार नंबरला खेळताना दिसला होता. जर श्रेयस अय्यर फिट असेल तर राहुल पाचव्या क्रमांकावर खेळेल. नाहीतर सूर्यकुमार यादव आणि दुसरा तिलक वर्मा हे विराटच्या जागी बॅटींगला उतरू शकतात.

विराटच्या जागी तिलक वर्मा याच्याआधी सूर्यकुमार यादव याच्या करिअरकडे पाहतात. आतापर्यंत 27 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि 2 अर्धशतकांच्या मदतीने त्याने एकूण 537 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा एकूण स्ट्राइक रेट 99.81 होता. तिथेच. टी-20 इंटरनॅशनलमध्ये सूर्याने 53 सामन्यांमध्ये 172.70 च्या तुफानी स्ट्राइक रेटने 1841 धावा केल्या आहेत.

पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा.

वनडे सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम | पॅट कमिन्स (कॅप्टन), सीन एबॉट, एलेक्स कॅरी,(विकेटकीपर), नॅथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेझलवुड, जोश इंगलिश (विकेटकीपर), स्पेंसर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर सांघा , मॅथ्यू शॉर्ट, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर आणि एडम झॅम्पा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने