WIND vs WSL Final : भारतीय महिलाक्रिकेट संघाने केला श्रीलंका संघाचा पराभव; आशियाई स्पर्धेत जिंकले सुवर्ण पदक

 

ब्युरो टीम :  वूमन्स क्रिकेट टीम इंडियाने इतिहास रचला आहे. वूमन्स टीम इंडीयाने एशियन गेम्स 2023 स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट टीमवर 19 धावांनी विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावलं आहे. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 97 धावांवरच रोखलं.

वूमन्स टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकार, तीतस साधू आणि राजेश्वरी गायकवाड.

वूमन्स श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी (विकेटकीपर), विश्मी गुणरत्ने, निलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, ओशादी रणसिंघे, इनोका रणवीरा, कविशा दिलहारी, उदेशिका प्रबोधनी, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने