Cricket : पहिल्या वन डे मध्ये भारतासमोर साऊथ आफ्रिका ११६ धावात गारद; अर्शदीपच्या ५ तर अवेशच्या ४ विकेट

 

ब्युरो टीम : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये सुरू असलेल्य पहिल्या वन डे सामन्यामध्ये भारतीय बॉलर्ससमोर आफ्रिकेच्या संघानेग गुडघे टेकावले आहेत. या सामन्यामध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिका संघाला डाव टीम इंडियाने  27.3 ओव्हरमध्ये 116  धावांवर गुंडाळलं. अर्शदीप सिंह आणि आणि आवेश खान यांच्या घातक गोलंदाजीसमोर आफ्रिका संघाचा निभाव लागला नाही.

आफ्रिका संघाचा डाव

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (w/c), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने