JOB : परीक्षा न देता करा सरकारी नोकरी; भारतीय डाक विभाग मोठी भरती

 

ब्युरो टीम : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बंपर भरतीला सुरूवात झालीये. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता नो टेन्शन. थेट मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूनचा ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे.

विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिस यांच्याकडून राबवली जातंय. थेट पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. दहावी पास उमेदवारांकडे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही नक्कीच आहे.

ही भरती प्रक्रिया 78 पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहे. हेच नाही तर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

16 फेब्रुवारी 2024 नंतर आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. ही अट अत्यंत महत्वाची आहे.

भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 18 ते 27 असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला शंभर रूपये फिस ही भरावी लागणार आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जाणार नसल्याचे देखील सांगितले जात आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला 100 रुपयांच्या पोस्टल ऑर्डर आणि इतर कागदपत्रांसह व्यवस्थापक (ग्रेड ए), मेल मोटर सर्व्हिस कानपूर, जीपीओ कंपाउंड, कानपूर – 208001 तेथे पाठवावे लागेल. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2024 आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने