JOB : नाशिकच्या छापखान्यात नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

 

ब्युरो टीम : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे या भरती प्रक्रियेसाठी नो टेन्शन असणार आहे. चला तर जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल आणि अर्ज करण्याची पद्धत.

ही भरती प्रक्रिया नाशिकमधील करन्सी नोट प्रेसकडून घेतली जातंय. थेट करन्सी नोट प्रेसमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेतून चिकित्सा अधिकाऱ्याची पदे ही भरली जाणार आहेत. एकून तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

चिकित्सा अधिकारी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.बी.बी.एसची पदवी असायला हवी. एम.बी.बी.एस असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी आपण https://cnpnashik.spmcil.com/en या साईटला भेट द्यावी, तिथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.

या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही https://cnpnashik.spmcil.com/wp-content/uploads/2024/03/Advt.-No.-for-Medical-Officer.pdf येथे वाचा, ही अधिसूचना व्यवस्थित वाचूनच भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी अर्ज ही करावीत. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये, थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे.

23 मार्च 2024 रोजी या भरती प्रक्रियेसाठी मुलाखती या पार पडणार आहेत. मुलाखतीला येताना उमेदवारांना कागदपत्रेही सोबत आणावी लागणार आहेत. मुलाखतीची वेळ आपल्याला वेब साईटवर मिळेल. ही खरोखरच ही मोठी संधी आहे. थेट नाशिक नोट प्रेसमध्ये नोकरी करण्याची ही संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने