ब्युरो टीम : रेल्वे विभागात नोकरी करण्याची एक मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी आहे. विविध पदांसाठी रेल्वे विभागाकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. रेल्वे विभागाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी पार पडत आहे. चला तर मग जाऊन घ्या याभरती प्रक्रियेबद्दल अधिक.
रेल्वे विभागाकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया ट्रेड अप्रेंटिससाठी राबवली जात आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. दहावी पास असणऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करू शकतात. येथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. 1113 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती उमेदवारांना secr.indianrailways.gov.in या साईटवर मिळेल. 1 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. स्टेनोग्राफर, वेल्डर, मेकेनिकल रेफ्रीजरेटर, मेकेनिकल डिजिल, प्रोग्रामर असिस्टेंट, कंप्यूटर ऑपरेटर अशी पदे या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा