JOB : मुंबईत नोकरीची मोठी संधी ; मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू

 

ब्युरो टीम : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. रेल्वे विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणि अधिक.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता. व्यवस्थापक पदासाठी ही भरती सुरू आहे. ही भरती प्रक्रिया एका जागेसाठी सुरू आहे.

https://mrvc.indianrailways.gov.in/?lang=1 या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी सर्वात अगोदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत. तिथे आपल्याला सविस्तर माहिती मिळेल.

https://mrvc.indianrailways.gov.in/uploads/VN10_2024%20GM_FIN_MRVC(1).pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. managerhr@mrvc.gov.in. या ईमेलवर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. 55 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडच्या साईटवर देखील आपल्याला अधिक माहिती मिळेल. चला तर मग वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने