Union Budget 2024: काय स्वस्त, काय महाग?



ब्युरो टीम : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष 2024-25 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अनेक उत्पादने आणि सेवांवरील करांमध्ये बदल जाहीर केले. करात कपात केल्यामुळे अनेक उत्पादने आता स्वस्त होणार आहेत. करवाढीमुळे अनेक उत्पादनांच्या किमती वाढणारही आहेत.

काय स्वस्त होणार?

कॅन्सरची तीन औषध स्वस्त होणार. या औषधांवर कस्टम ड्युटी लागणार नाही.

सोने-चांदी 

महिलांसाठी स्टॅम्प ड्युटीमध्ये बदल करणार.

इलेक्ट्रिक वाहन 

मोबाईल, चार्जर

चामड्यापासून, तांब्यापासून बनवलेल्या वस्तू 

लिथियम बॅटरी 

सौर ऊर्जा पॅनल 

माशांपासून बनवलेली उत्पादन

काय महाग होणार?

अमोनियम नायट्रेटचा वापर केलेला वस्तू

प्लास्टिकच्या वस्तू

एक्स रे मशीन

जाहिरातीसाठी वापरले जाणारे फ्लेक्स

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने