bjp releases first list : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी आली, ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर



ब्युरो टीम : भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.


खरं तर यंदा भाजपाकडून अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, जी यादी जाहीर झाली आहे, त्यानुसार पक्षाने अनेक आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचे दिसून येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने