industrialist ratan tata : दुःखद बातमी! उद्योगपती रतन टाटा यांचे निधन



ब्युरो टीम : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना 

मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने