ब्युरो टीम : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. वरळीतून आदित्य ठाकरेंना पुन्हा उमेदवारी दिली गेली आहे. तर,मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना संधी देण्यात आली आहे.
ठाकरेसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत एकूण ६५ नावांचा समावेश आहे. ठाकरेंकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत विद्यमान आमदारांचा प्रामुख्यानं समावेश आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची अधिकृत उमेदवारांची पहिली यादी. pic.twitter.com/QAJ01ce7ds
उमेदवारांची नावे :
उन्मेष पाटील- चाळीसगाव
पाचोरा- वैशाली सूर्यवंशी
मेहकर- सिद्धार्थ खरात
बाळापूर- नितीन देशमुख
अकोला पूर्व- गोपाल दातकर
वाशिम- सिद्धार्थ देवळे
बडनेरा- सुनिल खराटे
रामटेक- विशाल वरबटे
वणी- संजय दरेकर
लोहा- एकनाथ पवार
कळमनुरी- डॉ. संतोष टारफे
परभणी- डॉ. राहुल पाटील
गंगाखेड- विशाल कदम
सिल्लोड- सुरेश बनकर
कन्नड- उदयसिंह राजपूत
संभाजीनगर म.- किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प.- राजू शिंदे
वैजापूर- दिनेश परदेशी
नांदगाव- गणेश धात्रक
मालेगाव बाह्य- अद्वय हिरे
निफाड- अनिल कदम
नाशिक मध्य- वसंत गीते
नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर
पालघर- जयेंद्र दुबळा
बोईसर- डॉ.विश्वास वळवी
भिवंडी ग्रामीण - महादेव घाटळ
अंबरनाथ - राजेश वानखेडे
डोंबिवली - दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण - सुभाष भोईर
ओवळा - माजिवडा - नरेश मणेरा
कोपरी - पाचपाखाडी - केदार दिघे
ठाणे - राजन विचारे
ऐरोली - एम. के. मढवी
मागाठाणे - उदेश पाटेकर
विक्रोळी - सुनील राऊत
भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व - अनंत नर
दिंडोशी - सुनील प्रभू
गोरेगाव - समीर देसाई
अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके
चेंबूर- प्रकाश फातर्पेकर
कुर्ला- प्रविणा मोरजकर
कलीना- संजय पोतनीस
वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई
माहिम- महेश सावंत
वरळी- आदित्य ठाकरे
कर्जत- नितीन सावंत
उरण- मनोहर भोईर
महाड- स्नेहल जगताप
नेवासा- शंकरराव गडाख
गेवराई- बदामराव पंडित
धारशिव- कैलास पाटील
परांडा- राहुल पाटील
बार्शी- दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण- अमर पाटील
सांगोले- दिपक साळुंखे
पाटण- हर्षद कदम
दापोली- संजय कदम
गुहागर- भास्कर जाधव
रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने
राजापूर- राजन साळवी
कुडाळ- वैभव नाईक
सावंतवाडी- राजन तेली
राधानगरी- के.पी.पाटील
शाहुवाडी- सत्यजीत आबा पाटील
टिप्पणी पोस्ट करा