ब्युरो टीम : मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. उद्या, गुरुवारी आझाद मैदानावर त्यांच्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
चला तर, शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणारे मान्यवर कोण आहेत, ते जाणून घेऊ.
योगी आदित्यनाथ - मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
चंद्राबाबू नायडू - मुख्यमंत्री, आंध्रप्रदेश
नितीन कुमार - मुख्यमंत्री, बिहार
प्रेमा खांडू - मुख्यमंत्री, अरुणाचल प्रदेश
हिमंत बिश्व शर्मा - मुख्यमंत्री, आसाम
विष्णूदेव साय - मुख्यमंत्री, छत्तीसगढ
प्रमोद सावंत - मुख्यमंत्री, गोवा
भूपेंद्र पटेल - मुख्यमंत्री, गुजरात
नायब सिंग सैनी - मुख्यमंत्री, हरियाणा
मोहन यादव - मुख्यमंत्री, मध्य प्रदेश
नराड संगमा - मुख्यमंत्री, मेघालय
भजनलाल शर्मा - मुख्यमंत्री, राजस्थान
मानिक साहा - मुख्यमंत्री, त्रिपुरा
पुष्कर सिंग धामी - मुख्यमंत्री, उत्तराखंड
नामदेव शास्त्री, भगवानगड
राधानाथ स्वामी महाराज, इस्कॉन
गौरांगदास महाराज, इस्कॉन
जनार्दन हरीजी महाराज
प्रसाद महाराज अंमळनेरकर
मोहन महाराज
जैन मुनी लोकेश
यांच्यासह विविध उद्योगपती व मान्यवर उपस्थित राहणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा