ब्युरो टीम : महायुतीच्या ३९ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या (९) मंत्र्यांचा समावेश आहे. आज ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. तर सहा आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.
भाजपाच्या २० मंत्र्यांची यादी
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे - कॅबिनेट मंत्री
चंद्रकांत पाटील - कॅबिनेट मंत्री
मंगलप्रभात लोढा - कॅबिनेट मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील - कॅबिनेट मंत्री
पंकजा मुंडे - कॅबिनेट मंत्री
गिरीश महाजन - कॅबिनेट मंत्री
गणेश नाईक -कॅबिनेट मंत्री
आशिष शेलार - कॅबिनेट मंत्री
अतुल सावे - कॅबिनेट मंत्री
संजय सावकारे - कॅबिनेट मंत्री
अशोक उईके - कॅबिनेट मंत्री
आकाश फुंडकर - कॅबिनेट मंत्री
जयकुमार गोरे - कॅबिनेट मंत्री
शिवेंद्रराजे भोसले - कॅबिनेट मंत्री
नितेश राणे- कॅबिनेट मंत्री
जयकुमार रावल - कॅबिनेट मंत्री
माधुरी मिसाळ - राज्यमंत्री
मेघना बोर्डीकर - राज्यमंत्री
पंकज भोयर - राज्यमंत्री
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी
एकनाथ शिंदे - उपमुख्यमंत्री
गुलाबराव पाटील - कॅबिनेट मंत्री
दादा भूसे - कॅबिनेट मंत्री
संजय राठोड - कॅबिनेट मंत्री
उदय सामंत - कॅबिनेट मंत्री
शंभूराज देसाई - कॅबिनेट मंत्री
संजय शिरसाट - कॅबिनेट मंत्री
प्रताप सरनराईक - कॅबिनेट मंत्री
भरत गोगावले - कॅबिनेट मंत्री
प्रकाश आबिटकर - कॅबिनेट मंत्री
आशिष जैस्वाल - राज्यमंत्री
योगेश कदम - राज्यमंत्री
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी
अजित पवार - उपमुख्यमंत्री
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवाळ
मकरंद जाधव
इंद्रनील नाईक
माणिकराव कोकाटे
टिप्पणी पोस्ट करा