Agriculture : ही तर दुष्काळाची चाहूल! 'या' जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई


ब्युरो टीम :अहिल्यानगर जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगामातील पेरणीमध्ये उत्पादित झालेल्या चाऱ्यानुसार शेवगाव, पाथर्डी व जामखेड या तालुक्याला चारा अडीच महिन्यापेक्षा अधिक पुरेसा होणार नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास, आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई आदेश जारी केला असुन हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार असल्याचे एका आदेशाद्वारे कळविले आहे. 



0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने