विक्रम बनकर, अहिल्यानगर : श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहिल्यानगरच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणूक रविवार, २० एप्रिल २०२५ रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीत श्री गोपालजी धूत प्रणित 'सद्भावना पॅनल' जोरदार स्पर्धेत उतरला आहे.
'सद्भावना पॅनल'चे उमेदवार:
निवडणुकीत सर्वसाधारण मतदार संघ, महिला राखीव, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय आणि अनुसूचित जाती-जमाती मतदार संघात उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
सर्वसाधारण मतदार संघात:
कंत्रोड राजेंद्रकुमार भिकमदास
कासट विश्वनाथ केदारनाथ
गुजराथी राजेंद्र नटवरदास
गांधी प्रकाश वासुदेवदास
चांडक ओमप्रकाश रामबिलास
झंवर लक्ष्मीकांत रामविलास
झालानी सुधीर राधेश्याम
धूत अनुराग श्रीगोपाल
धूत श्रीगोपाल रामनाथ
पंजाबी प्रदीप बिसनदास
अँड. बंग अशोक केदारनाथ
बंग किसनलाल रामकिसन
मणियार गोपाल गंगाबिसन
मालू राजेंद्र जवाहरलाल
सारडा मधुसूदन झुंबरलाल
महिला राखीव:
मणियार राजकमल रामेश्वर
राठी शोभा सुभाष
विमुक्त जाती भटक्या जमाती:
कावट साईनाथ आसाराम
इतर मागासवर्गीय:
झगडे अनुरीता पांडुरंग
अनुसूचित जाती / जमाती:
साठे देवराव गोटीराम
मतदान प्रक्रिया रविवार, २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
पहा व्हिडीओ
टिप्पणी पोस्ट करा