Job update : अग्निवीर सैन्य भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

ब्युरो टीम : अहिल्यानगर जिल्ह्यातील अविवाहित युवकांना भारतीय सैन्‍य दलामध्ये देशसेवेसाठी अग्निवीर सैन्य भरतीसाठी १० एप्रिल २०२५ पर्यंत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहेत. यासाठी  सामान्य प्रवेश परीक्षा जून २०२५ मध्ये घेण्यात येणार असून अधिकाधिक युवकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहिल्यानगर यांनी केले आहे. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने